डेंग्यू झाल्यास पपईच्या पानांचा रस प्या; आरोग्यासाठी आहेत त्याचे इतके फायदे

पपईची पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. डेंग्यूमध्ये (Health Benefits Of Papaya Leaf Juice) पपईची पाने मुख्यतः खाण्यासाठी वापरली जातात. पपईच्या पानांचा रस सेवन केल्याने शरीरात रक्तातील प्लेटलेट वाढण्यास मदत होते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3Db7ZkG
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post