धावपळीत मेकअप करायला वेळ नसतो ना तेव्हा ह्या ब्युटी ट्रीक वापरा; लगेच व्हाल तयार

How To Get Ready In Few Minutes : धावपळीच्या आयुष्यात महिलांना स्वतःच्या सुंदरतेसाठी वेळ मिळत नाही आणि मेकअपची (Makeup) सर्व साधने असूनही त्यांना स्वतःला मेकअपपासून दूर ठेवावं लागतं. फास्ट तयार होण्यासाठी काही ट्रीक्स तुम्ही वापरू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3jjMerm
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post