माकडाच्या हाती... माणसामुळे लागलेल्या दारूच्या व्यसनापायी वानराचा गेला जीव

राजू नावाच्या (langur monkey dies of alcoholism ) या वानराला पूर्वी कधीतरी दारूची बाटली मिळाली आणि त्याला व्यसनही लागलं. अखेर लिव्हर आणि किडनी खराब होऊन त्याचा मृत्यू झाला.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3m0xH5I
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post