हृतिक-कतरिनापासून हिंदीच्या आग्रहापर्यंत Zomato सारखं पडतं वादात!

तमिळनाडूमधल्या एका ग्राहकाला हिंदी भाषा (Hindi Language) येत नसल्याचं कारण देऊन त्याला रिफंड दिला गेला नाही आणि Zomato विरोधात तमीळ जनतेनंं रान उठवलं. यापूर्वीही झोमॅटोला अनेक वेळा माफी मागावी लागली आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3m2R5iz
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post