विनामेकअपही तुम्ही सुंदर दिसू शकता; नैसर्गिक सौंदर्य वाढवण्याचे हे आहेत उपाय

Beauty Tips: मेकअपमुळं अनेकांच्या त्वचेला पुरळ, चट्टे, खाज येणे असे साईड इफेक्टस होतात. तर, अनेक महिलांना नैसर्गिक (Natural) दिसणं आवडतं. तुमचीही नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्याची इच्छा असेल तर, काही सवयी बदलून तुम्ही चांगली त्वचा मिळवू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3njFj2S
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post