टिकली वरून वादळ! जाहिरातीतल्या मॉडेल्सनी कुंकू न लावल्यावरून सोशल मीडिया तापला

टिकलीवरून वादळ! आधी FabIndia आणि मग PNG च्या जाहिरातीला ट्रोल केलं गेलं. NobindiNobusiness असा हॅशटॅग का ट्रेंड होतोय? नेमकं काय आहे प्रकरण?

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3nnRQSF
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post