कोरडी, निस्तेज त्वचा बनेल तजेलदार; स्वयंपाकघरातील हे पदार्थ आहेत उपयोगी

हा स्क्रब अगदी कमी खर्चात घरी सहज तयार करता येतो. त्याचा वापर केल्यानं तुमचं शरीराची त्वचाही चेहऱ्याप्रमाणेच सुंदर होईल. यासह याचे आणखीही बरेच फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊ हा बॉडी स्क्रब कसा बनवायचे आणि कसा वापरायचा.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3mQQyzr
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post