boiled egg in winter: हिवाळ्यात उकडलेली अंडी खाणं का आहे गरजेचं; वाचा सर्व फायदे

Health benefits of boiled egg in winter: अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये असलेलं व्हिटॅमिन डी (Vitamin D) सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. रोज उकडलेलं अंडं खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. अंडी शरीराला खूप लवकर ऊर्जा पुरवतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3jPDJVq
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post