Vastu Tips for Tulsi : तुमचं वास्तूदोष दूर करेल तुळस; फक्त योग्य पद्धतीने लावा

वास्तुशास्त्रात तुळशीची वनस्पती (Tulsi to remove vastudosha) सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानली जाते. असं मानलं जाते की घरात तुळशीचा रोप ठेवल्यानं घरातील वास्तू दोषही दूर होतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3B4u9Vm
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post