Diet Drink तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवतंय; संशोधनातून समोर आली ही माहिती

शीतपेये ज्यात कृत्रिम गोडवा वापरला (diet drink increase weight) जातो, ते लठ्ठपणा आणखी वाढवू शकतात. वास्तविक, शीतपेयांमध्ये कृत्रिम स्वीटनरचा (artificial sweetener) वापर केला जातो. यामुळे भूक वाढते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3mnYoAr
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post