Water For Fitness: सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल

Water For Fitness : तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, एक ग्लास पाणीसुद्धा हेल्थ फिट ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकतं. तज्ज्ञांच्या मते, सकाळी एक ग्लास कोमट पाणी (lukewarm water) पिणं तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3jWnc1Q
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post