नोकरदार महिलांनी या 6 गोष्टी कराव्यातच; फार बीझी शेड्युल असलं तरी रहाल फिट

Fitness Routine For Working Women : वाढत्या वयाबरोबर खाण्यापिण्यात निष्काळजीपणा आणि स्वत:साठी वेळ न देणं याचा फटका त्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, महिलांनी घर आणि ऑफिस सांभाळताना त्यांच्या फिटनेसलाही प्राधान्य देणं आणि चांगली जीवनशैली अनुसरणं महत्वाचं आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3bW9lnU
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post