निरोगी हृदयासाठी रात्री यावेळात झोपी जाणं आहे फायदेशीर; नवीन संशोधनातील निष्कर्ष

Heart Health and Sleeping time : झोपेचा कालावधी आणि हृदयरोग यांच्यातील संबंध अनेक विश्लेषणांमध्ये तपासले गेले आहेत. पण झोपेची वेळ आणि हृदयविकाराचा संबंध आजपर्यंत कळू शकलेला नाही. हे संबंध शोधण्याचा प्रयत्न या नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/30aBXrt
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post