रेल्वे कर्मचारी सर्जरी करून बनला मुलगी; बायकोला घटस्फोट, आवडत्या मुलासोबत लग्न

नवी ओळख मिळवण्यासाठी रेल्वेतही त्याला बराच काळ संघर्ष करावा लागला. पण, आता येणाऱ्या नव वर्षात नवीन आयुष्याबद्दल ही सोनिया प्रचंड उत्साही आहे. या सोनियाला आता आपलं पूर्वीचं राजेश हे नाव आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक ओळख कायमची नामषेश करायची आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qqwUxQ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post