भाजलेले हरभरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासह स्टॅमिनाही वाढतो

Health Benefits of bhuna chana : भाजलेल्या हरभऱ्याच्या सेवनाने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर अनेक अतिरिक्त फायदेही होतात. भाजलेल्या हरभऱ्याच्या बाहेरील पेशीमध्ये फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DSupIv
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post