प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या कुत्रिम आहारामुळे त्यांच्यात होणारे बदल धक्कादायक!

प्राण्यांवरील (Animals) संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, वाढत्या वयात पकडलेल्या जंगली प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या मऊ आहारामुळे (Soft Diet) त्यांची कवटी जंगलात वाढणाऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विकसित होते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3CPZ4Vw
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post