हिवाळ्यात फक्त एक डाळिंब खाण्याचे आहेत भरपूर फायदे; मधुमेह, कॅन्सरवरही गुणकारी

Health benefits of Pomegranate : डाळिंब शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवते. हिवाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डाळिंबात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई देखील असते जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3HjpBOc
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post