तुमचा ग्रीन टी असा बनवा अधिक हेल्दी; या 5 गोष्टी मिसळल्यानं दुप्पट होतील फायदे

Add These Ingredients To Your Green tea : ग्रीन टी हे जगभरात लोकप्रिय पेय बनलं आहे. अनेकजण निरोगी (Healthy Drink) राहण्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी देखील हा चहा पितात. यामध्ये एक विशेष अँटिऑक्सिडेंट असते, ज्यामुळं वजन कमी करण्यात खूप मदत मिळते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3CkTdax
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post