पालकांनी इंटरनेटचं व्यसन असं कमी करून मुलांसमोर ठेवा आदर्श; वाचा या सोप्या टिप्स

Parenting Tips : जेव्हा त्याला तुमचं लक्ष वेधण्याची अपेक्षा असते, तेव्हा तुम्ही इंटरनेटवर व्यग्र असता. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. तो चिडचिडा होऊ शकतो. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर जास्त वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून राहू (Parenting Tips) नये.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3D4dhPA
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post