ओव्याची पानं आरोग्यासाठी आहेत वरदान, या पद्धतीनं खाल्ल्यास मिळतील जबरदस्त फायदे

ओव्याच्या पानांमध्ये (Ajwain Leaves) बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामध्ये प्रथिनं, स्निग्धांश, तंतुमय पदार्थ (फायबर), कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स) आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तुळशीच्या पानांप्रमाणे तुम्ही ओव्याची पानंही कच्ची चघळू शकता

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qXyo2x
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post