डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक हा नवा कोरोना स्ट्रेन; भारतातील स्थिती?

New Corona Variant B.1.1.529: प्रशासनाने गुरुवारी या व्हेरिएंटची 22 रुग्णांना लागण झाल्याची माहिती दिली. इंपीरियल कॉलेज लंडनचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. टॉम पीकॉक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर खात्यावर विषाणूच्या नवीन प्रकाराविषयी माहिती पोस्ट केली (b.1.1.529) होती.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/314clME
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post