Verghese Kurien : दुधाला तोंडही न लावणारा व्यक्ती कसा झाला देशाचा Milkman?

100th Birth Anniversary of Milkman of india : वर्गीस कुरियन यांनी जे काम केले ते एकेकाळी अकल्पनीय होते. देशात दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. गुजरातमधील शेतकरी टंचाईशी झगडत होते. त्यानंतर गुजरातमधील दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत दूध डेअरीचे काम सुरू केले. मग बघता बघता त्यांनी अशी क्रांती केली ज्याला आपण दूध क्रांती या नावाने ओळखतो. त्यांच्यामुळे अमूल देशातील दोन लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3l7a3Uw
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post