डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर पडण्यासाठी अशी करा मदत

Tips to identify depressed people: WHO च्या म्हणण्यानुसार, जगातील सुमारे 28 कोटी लोक सक्रियपणे नैराश्यग्रस्त आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना नैराश्याचा धोका जास्त असतो. यासोबतच, प्रौढांपेक्षा वृद्धांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3wZA7FD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post