या चुकांमुळं हिवाळ्यात वाढतो Heart Attackचा धोका, या गोष्टी टाळणंच ठरेल फायदेशीर

हिवाळ्यात रक्तदाबाच्या रुग्णांच्या आरोग्याच्या समस्या वाढतात. यामुळं हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोकाही वाढतो. रक्तदाबात (blood pressure) सतत चढ-उतार होत असतील तर काही बाबी लक्षात ठेवा.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3HybPrf
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post