तुम्हालाही रात्री नीट झोप लागत नाही? या गंभीर बाबींना सामोरे जावे लागू शकते

Sleep Problems : अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, रात्री झोप न मिळाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम शरीरातील हार्मोन्स, मेंदूची कार्यक्षमता आणि इतर कार्यक्षमतेवर पडतो. गेल्या काही दशकांमध्ये झोपेच्या गुणवत्तेत आणि कालावधीत सातत्याने घट होत आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3CVaG9s
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post