तुम्हीही मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवता का? त्याचे हे परिणाम जाणून घ्या

पीठ मळून घेतल्यानंतर त्यात आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढू शकतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या मळलेल्या पीठापासून रोट्या बनवल्यास पोट खराब होऊ शकते. शिळ्या पिठाच्या रोट्या खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DU0EXH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post