मिठाई नाही, चपाती नाही! जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य माहीत आहे का?

जगात सर्वाधिक आयुर्मान जपानी नागरिकांचं आहे. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे त्यांच्या आहारात. चहा भरपूर पिणारे जपानी लोक ब्रेड, रोटी, पोळी, चपाती सदृश काही खात नाहीत. माहीत आहे का त्यांच्या आरोग्याचं सिक्रेट?

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3Cqb3IS
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post