तुम्ही आजारी पडण्याचे प्रिझर्वेटिव्ह फूड्स तर कारण नाही ना? वाचा दुष्परिणाम

Healthy Eating Tips : प्रिझर्वेटिव्हमुळे शरीरातील सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाणही वाढते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3x3ro5v
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post