World Children’s day 2021: 20 नोव्हेंबरला जागतिक बालदिन का साजरा केला जातो?

20 नोव्हेंबर रोजी जगभरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) सदस्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय बालदिन (International Children's Day) साजरा केला जातो. सर्वप्रथम, 1954 मध्ये 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. हा दिवस बालकांच्या हक्कांसाठी समर्पित दिवस म्हणून साजरा करण्यात आला. पण, ही तारीख निवडण्यामागेही एक कारण आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3FOF8nV
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post