कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

कानातलं मेण पूर्णपणे नैसर्गिक आहे. हे तुमच्या बाह्य कान आणि कानाच्या पडद्याला अस्तर असलेल्या पेशींद्वारे तयार केलं जातं आणि हा एक नैसर्गिक तेलकट पदार्थ आहे. कानातलं मेण खरं तर विषाणू आणि हानिकारक जीवाणूंना तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत जाण्यापासून वाचवतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3nVuaGK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post