तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

Ginger Tea Side Effects: आलं खाल्ल्यानं सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. मात्र, आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं शरीराला हानी पोहोचते. आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं आरोग्याला कशी हानी पोहोचते (Ginger Tea Side Effects) ते जाणून घेऊ.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3E27Pgs
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post