रोज एक कप कॉपी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदे; योग्य वेळ जाणून घ्या

ब्लॅक कॉफीमध्ये असलेलं कॅफिन चयापचय वाढवतं आणि शारीरिक कार्यक्षमताही वाढवतं. याशिवाय, यामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी3, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी5, व्हिटॅमिन बी2 असतं, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे (Benefits of black coffee) फायदेशीर आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3o2WmrD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post