तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे

health benefits of Vegan Tea: सर्वसाधारणपणे, गाय, म्हैस आणि बकरी यांसारख्या प्राण्यांपासून मिळवलेल्या दुधाचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. तर, व्हेगन टी बनवण्यासाठी प्राण्यांचं दूध वापरलं जात नाही. या चहामध्ये वनस्पती-आधारित दूध वापरलं जातं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/30DveGK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post