खाद्य पदार्थांमधील वापराशिवाय सैंधव मीठाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

Amazing Uses Of Rock Salt : हृदयरोग आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. अन्नाव्यतिरिक्त या मीठाच्या वापराबद्दल बोलायचे झाल्यास ते आपल्यासाठी इतर अनेक प्रकारांमध्ये देखील उपयुक्त ठरू शकते. सैंधव मीठाचा वापर कसा करावा याबाबत आपण जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qjEoCJ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post