तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी

Sleep Disorders: काही लोक झोपेत बडबड करतात. बडबड करण्याची ही सवय झोपेच्या विकारांचे लक्षण आहे. हा आजार अनेक कारणांमुळे होतो, ज्यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे तणाव, नैराश्य, झोप न लागणे आणि चुकीची जीवनशैली.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3G1Hwru
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post