अशा मसाल्याचे तेल जे इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री क्लियोपेट्रा वापरत होती!

एक असा मसाला ज्याबद्दल असे म्हटले जाते की मृत्यूशिवाय प्रत्येक गोष्टीवर रामबाण औषध आहे. प्राचीन काळातील सर्व सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता. इजिप्तची सुंदर राणी क्लियोपेट्रा (Cleopatra) या मसाल्याचे तेल रोज वापरत असे, असं पुस्तकात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तिची त्वचा सुंदर दिसत होती. आधुनिक काळात हा मसाला अनेक प्रकारे उपयुक्त असल्याचे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला याबद्दल जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3D6xFyw
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post