तुम्हालाही आपण छोट्या-छोट्या गोष्टी विसरतोय असं वाटतंय? हे घरगुती उपाय करून पहा

Boost Memory Power: वय जास्त नसतानाही काही जणांना अनेक गोष्टींचा, वस्तुंचा, केलेल्या कामाचाही विसर पडतो. हा प्रकार स्मरणशक्तीच्या कमतरतेमुळे असू शकतो. ज्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की पोषणाचा अभाव किंवा कोणतीही दुखापत किंवा आजार.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qvoUeJ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post