आठवड्यातून फक्त एकदा केसांना लावा तूप; हिवाळ्यात दिसतील जबरदस्त परिणाम

Ghee Benefits For Hair: तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. देशी तुपात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, ई, ब्युटीरिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3lgrm5B
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post