तुमच्याही घरात चंचल मुलं आहेत? त्यांनाही धनुर्वाताचे इंजेक्शन देणं आहे गरजेचं

Everything You Need To Know About Tetanus : केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रौढांनाही टिटॅनसच्या विरोधातील लस घेणं गरजेचं आहे. मेयोक्लिनिकच्या मते, टिटॅनस हा खरं तर मज्जासंस्थेचा एक गंभीर आजार आहे, जो विष निर्माण करणाऱ्या जीवाणूंमुळे होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3E3Kdbo
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post