या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही कमी वयातच दिसता वृद्ध; आजच बदलायला हव्यात

प्रत्येक व्यक्तीला काहीना काही वाईट सवयी असतात, ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होते. या सवयी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक तर असतातच, तसेच वृद्धत्वही लवकर चेहऱ्यावर दिसू लागतं. आपण आपल्या जीवनशैलीची वेळीच काळजी घेतली तर वृद्धत्व येण्याचा वेग कमी होऊ शकतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3FR5mGm
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post