Curd Weight Lose: बाहेर आलेलं पोट करायचंय सपाट; मग दह्याचा आहारात असा करा समावेश

How To Eat Curd For Weight Lose : एक वाटी दही हे भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य अन्न आहे. दह्यामुळे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर दही योग्य पचन राखण्यासाठी, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील खूप मदत करते. याशिवाय दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासोबतच वजन झपाट्याने कमी करण्यासही दही उपयुक्त आहे. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3mUTFYy
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post