Stress वाढल्यावर नेमकं काय करावं? निगेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचे हे आहेत उपाय

Tips To Reduce Negative Stress: तणाव (स्ट्रेस) जगभरातील अनेक लोकांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. समग्र जीवनशैली प्रशिक्षक (Holistic lifestyle coach) ल्यूक कौटिन्हो यांनी दीर्घकालीन क्रोनिक स्ट्रेसच्या परिणामांविषयी माहिती दिली.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3woSWBO
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post