Jaggery Benefits: हिवाळ्यात गुळ खाणे आहे खूप उपयोगी; जाणून घ्या त्याचे फायदे

Jaggery Benefits For Health in Winter: जर तुम्ही हिवाळ्याच्या काळात तुमच्या आहारात गुळ वापरला तर त्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होऊ शकते. हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे वजन वाढते. गूळ पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट संतुलित करतो आणि चयापचय क्रिया वाढवतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3EU9zsd
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post