स्ट्रोकनंतर मृत्यू होण्याचं दुसरं गंभीर कारण ठरतंयLow BP; नवीन संशोधनातील माहिती

Risk of Death in Low Blood Pressure : नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यामध्ये संशोधकांनी हृदय, कर्करोग आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांमध्ये याचा मोठा धोका सांगितला आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3o6c4kf
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post