महिलांना स्ट्रेस फ्री राहण्यासाठी किती गरजेचा आहे 'Me Time'; तज्ज्ञांचा हा सल्ला

ज्या महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत, त्यांच्या मनात नकारात्मक विचार वाढतात. अशा परिस्थितीत 'मी टाइम' म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवणे हे मानसिक आरोग्य, ऊर्जा आणि तणावमुक्त राहण्यासाठी खूप फायदेशीर (Importance Of 'Me Time' For Women) आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3CCTh5x
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post