हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी अंजीर आणि दूध प्या; मिळतील जबरदस्त फायदे

Winter Care: हिवाळा हा आरोग्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. अंजीर दुधासोबत खाल्ल्यानं (Anjeer with milk) त्याचे फायदे दुप्पट होतात. हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजीराचं सेवन केल्यास याचे अनेक फायदे (Winter Care) आहेत.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/30KKCRz
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post