Space Tourism | अंतराळ पर्यटनामुळे पृथ्वीवर कोरोना सारखा विषाणू येण्याची शक्यता

मानवाने विज्ञानाच्या जोरावर अनेक शोध लावले असले तरी मागील दोन वर्षात एका विषाणूने सर्वांच्याच नाकी नऊ आणलेत. याला कुठेतरी माणूसच कारणीभूत आहे. अशातच आता अवकाश पर्यटन (Space Tourism) सुरू करण्याची घाई तर आपण करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3cuiYL1
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post