तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय आहे का? होणारे हे परिणाम जाणून घ्या

अनेक वर्षं रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीमुळे अल्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमची ही सवय बदलली पाहिजे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3dfgLU5
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post