हिवाळ्यात गाजराच्या रसाचा आहारात करा समावेश; मिळतील हे जबरदस्त फायदे

Carrot Juice Benefits: दिवसातून एक ग्लास गाजराचा रस प्यायला तर त्यातून तुमच्या शरीरात रोजच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए मिळते. व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त, गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि फॉस्फरस देखील असतात

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DEApna
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post