मधुमेही रुग्णांचा उन्हाळ्यात कसा असावा डाएट; या हंगामात हेल्दी राहण्याच्या टिप्स

मधुमेही रुग्णांच्या तब्येतीत चढ-उतार होतच असतात, पण उन्हाळ्यात आरोग्य टिकवायचे असेल तर काही टिप्स ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा कडक उन्हात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकणार नाही.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/zuQNd2U
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post